आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप महिला आघाडीचा थाळीनाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी भाजप महिला आघाडीतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शहराध्यक्ष माधुरी अदवंत, विमल तळेगावकर, शैलजा देशपांडे, रोहिणी पवार, अनिता राठोड, मंगल वाघ, सीमा इंगळे, चमेली लव्हेरा, मीरा फलके, अनिता अवचर, मनीषा पवार, सीमा चुडीवाल, संगीता जाधव, अलका हुळमजले यांचा सहभाग होता.