आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Redio Day Celebration In AIR Akashwani Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उर्दू भाषा, मुशायर्‍यांकडे तरुणांचा ओढा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - जागतिक रेडिओ दिनानिमित्त आकाशवाणीच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये गुरुवारी मुशायर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ख्यातनाम शायर, उर्दूचे साहित्यिक, जाणकार शहरात आले. त्यांच्याकडून मुशायरा, शेरोशायरी आणि उर्दू भाषेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न दै. ‘दिव्य मराठी’ने केला. त्यात तरुणांचा ओढा उर्दू शिकण्यासह मुशायर्‍यांकडे असल्याने उर्दू काव्याचे भविष्य उज्‍जवल असल्याचे मत मान्यवरांनी मांडले.


(छायाचित्र - प्रादेशिक संगित कार्यक्रमात सहभागी कलाकार.)