आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प.चे ३७ शिक्षक होणार मुख्याध्यापक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जि.प.शाळांतील ३७ शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. शाळा सुरू होऊन तीन महिने झाले. जि. प. शाळांमध्ये ५० पेक्षा जास्त मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. ती तातडीने भरले जावीत, अशी शिक्षक समितीची मागणी होती. त्यावर शनिवारी (३ सप्टेंबर) सीईओ मधुकरराजे आर्दड, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा जाधव, मुख्य लेखा अधिकारी उत्तम चव्हाण, प्राथमिक शिक्षण अधिकारी आर. एस. मोगल, समाजकल्याण अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...