आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • बीडमध्ये कचर्‍याच्या ढिगार्‍यातील बॉडी स्प्रेचा स्फोट, दोन जण गंभीर भाजले Body Spray Blast In Beed, Two Injured

बीडमध्ये कचर्‍याच्या ढिगार्‍यातील बॉडी स्प्रेचा स्फोट, दोन जण गंभीर भाजले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- कचर्‍याच्या ढिगार्‍यात बॉडी स्प्रेचा स्फोट होऊन दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

कचर्‍याच्या ढिगार्‍यात फेकलेला बॉडी स्प्रे किती घातक ठरू शकतो, हे या घटनेतून समोर आले आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

 

 

बातम्या आणखी आहेत...