आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार झाडावर आदळली; निलंगा उपजिल्हा रूग्णालयाच्या वैद्यकिय अधिकार्‍याचा जागीच मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात निलंगा उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डाँ.अनिल भुरे (वय-35) यांचा जागीच मृत्यू झाला. आज (सोमवार) पहाटे हा भीषण अपघात झाला.

 

डॉ. भुरे निलंगा येथे ड्युटी करून मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास कासारसिर्सीला गेले होते. परत येताना हासोरीजवळ डॉ.भुरे यांचा कारवरील ताबा सुटला व कार झाडावर आदळली. अपघात झाला तेव्हा डॉ.भुरे गाडीत एकटेच होते. डॉ.भुरे हे मुळ साकोळ येथील रहिवासी होते.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो...

बातम्या आणखी आहेत...