आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • जिंतूरमध्ये बसने पादचारीला चिरडले; युवकाचा जागीच मृत्यू Youth Died In Jintur Beaten Bus Near Trama Center

जिंतूरमध्ये बसने पादचारीला चिरडले; युवकाचा जागीच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- बसच्या धडकेने पादचारी जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि.11) सकाळी आठच्या सुमारास  घडली. जिंतूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या ट्रामा केअर सेंटरसमोर ही घटना घडली.  भारत ज्ञानोबा मिरासे (वय-28) असे मृत तरुणाचे नाव आहे.

 

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

बातम्या आणखी आहेत...