आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाेतकर उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री; नांदेडच्या पालकमंत्रिपदाचा कार्यभार काढला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खाेतकर यांची उस्मानाबादच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाली. त्यांच्याकडून नांदेडच्या पालकमंत्रिपदाचा कार्यभार काढून घेतला हाेता. यापूर्वी उस्मानाबादचे पालकमंत्रिपद अाराेग्यमंत्री डाॅ. दीपक सावंत व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी भूषविले. १९९५ मध्ये युतीच्या सरकारमध्येही खाेतकर यांच्याकडे उस्मानाबादचे पालकत्व हाेते.
बातम्या आणखी आहेत...