आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियावरील पोस्टमुळे शिक्षकांवर कारवाईची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - राज्यातील शिक्षकांच्या होणाऱ्या जिल्ह्यांतर्गत आणि प्रशासकीय बदल्यांच्या धोरणासंदर्भात सोशल मीडियावर प्रतिक्रिया आणि टीका करणाऱ्या शिक्षकांना आता कार्यवाहीला सामोरे जावे लागू शकते.   


 बदलीसाठी ठरवण्यात आलेले नियम, शिक्षक हे फेसबुक, व्हॉट्सअॅपद्वारे प्रतिक्रिया देत आहेत. त्यामध्ये शिक्षण आणि ग्रामविकास सचिवांपासून ते मंत्रालय, संचालक आणि  सीईओ यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर  टाकला जात आहे. अशा शिक्षकांचा शोध घेत यांच्याविरुद्ध कार्यवाही केली जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...