आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळगावातील 19 वर्षीय युवकाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमठाणा- केळगाव येथील विलास रावसाहेब मोटे (१९) या युवकाने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली.  विलास शेतात गेला होता. शेताजवळील लोकांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तातडीने नातेवाइकांना कळवले. याप्रकरणी सिल्लोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास बीट जमादार सोनवणे, वाघ, दांडगे करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...