आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबादेत माजी नगराध्यक्षांच्या 32 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; आरोपी पोलिसांना शरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- नळदुर्ग येथील माजी नगराध्यक्ष दत्तात्रय दासकर यांच्या 32 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. तुळजापूर तालुक्यातील येडोळा शिवारात आज (शनिवार) ही घटना असून आनंद दासकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले असून शेतीच्या वादातून ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.  
 

हत्येनंतर तीन आरोपी स्वतःहून नळदुर्ग पोलिसांना शरण आले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...