आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BREAKING: सदाभाऊ खोतांना जालन्यात दाखवले काळे झेंडे; अर्ध्या रस्त्यातून वळवली गाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना संतप्त शेतकर्‍यांनी काळे झेंडे दाखवले. त्यामुळे खोत त्यांना अर्ध्या रस्त्यातून गाडी परत वळवल्याची माहिती समोर आली आहे.

 

सदाभाऊ खोत यांच्या दौर्‍याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केल्याची माहिती मिळाली आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

 

बातम्या आणखी आहेत...