आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • एकच प्याला..दारू प्यायल्याचा जाब विचारणार्‍या पत्नीच्या डोक्यात \'तळीराम\' पतीने घातले फावडेhusband Beaten His Wife In Beed

एकच प्याला..दारू प्यायल्याचा जाब विचारणार्‍या पत्नीच्या डोक्यात \'तळीराम\' पतीने घातले फावडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड-  दारु प्यायल्याचा जाब विचारणाऱ्या पत्नीच्या डोक्यात 'तळीराम' अर्थात मद्यधुंद पतीने फावडे घातल्याची घटना बीड तालुक्यातील अंथरवा पिंप्री येथे घडली. जखमी पत्नीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

अंथरवण पिंप्री येथील अनिता गोविंद चव्हाण यांनी पती गोविंद चव्हाण यांना दारु पिऊन का आलात असा जाब विचारला असता गोविंद यांनी अनिता यांच्या डोक्यात फावड्याने मारुन त्यांना जखमी केले. जखमी अनिता यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 

बातम्या आणखी आहेत...