आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेती व रोजगाराला प्राधान्य देणाऱ्या अर्थसंकल्पाचे मान्यवरांकडून स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खा. रावसाहेब दानवे,  भाजप प्रदेशाध्यक्ष - Divya Marathi
खा. रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष

औरंगाबाद- केंद्रातील  भाजप सरकारने जाहीर केलेला अर्थसंकल्प हा शेती व रोजगारांच्या संधी वाढवण्यास प्राधान्य देणारा असल्याने अर्थसंकल्पाचे ग्रामीण भागातून स्वागत झाले. तर सर्वसामान्य व नोकरदारांसाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याच्या प्रतिक्रियाही  उमटल्या आहेत.  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत करत हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या आकांक्षा पूर्ण करणारा आहे, असा दावा केला. तर दुसरीकडे मात्र हा अर्थसंकल्प म्हणजे शेतक ऱ्यांच्या आडून धनदांडग्यांचे हित साधणारा असल्याची टीका केली जात आहे. 


पुढील स्‍लाइडवर पाहा, मराठवाड्यातील नेत्‍यांच्‍या प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...