आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस निरीक्षकाचा महिला पोलिसावर बलात्कार; बीडमधील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- वॉकीटॉकीची बॅटरी संपल्याचे कारण देत महिला पोलिसाला घरी बोलावून घेत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व अन्य दोघांवर बलात्काराचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशानंतर नोंद करण्यात आला. आष्टी पोलिस ठाण्यात कार्यरत एका महिला पोलिस शिपायाला तत्कालीन पोलिस निरीक्षकांनी वॉकीटॉकीची बॅटरी संपल्याचे कारण देत घरी बाेलावून घेतले. तिथे या वेळी अन्य दोघे होते.
बातम्या आणखी आहेत...