आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी: खड्ड्याने घेतला बहीण-भावाचा बळी, दोघे जागीच ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- जिंतूर-परभणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने सोमवारी (दि.16) मावस बहीण-भावाचा बळी घेतल्याची घटना घडली. औंढा फाट्यावर भरधाव वेगाने जाणा-या ट्रकला साईड देण्याच्या प्रयत्नात त्यांची मोटारसायकल खड्ड्यात गेली. यादरम्‍यान दोघेही ट्रकखाली चिरडून मृत्यू पावले. लक्ष्मण सुदाम खरात (वय18) व मनिषा प्रल्हाद पाचंगे (वय25) अशी या मावस बहीण-भावाची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...