आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी : भारतीय कामगार सेनेच्या वीज युनिटच्या वतीने उद्या राज्यव्यापी अधिवेशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी -भारतीय कामगार सेनेच्या वीज युनिटच्या वतीने राज्यव्यापी महाअधिवेशनाचे आयोजन रविवारी(दि.१७) दुपारी दोन वाजता येथील अक्षदा मंगल कार्यालयात करण्यात आले आहे.   सेनेचे अध्यक्ष आ.सूर्यकांत महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली या महाअधिवेशनाचे उद्घाटन खा.चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते होणार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

 

उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री अर्जुुन खोतकर, खा.संजय जाधव, आ.विप्लव बाजोरिया, शिवसेनेचे  डॉ.विवेक नावंदर,  संजय कच्छवे, विशाल कदम उपस्थित राहणार आहेत.  या वेळी महावितरणचे  संचालक सतीश करपे, विठ्ठलसिंह परिहार,  ज्योती गवते,   मनीषा वाघमारे यांचा सत्कार होणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...