आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅव्हल्स उलटून एक ठार, २१ जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदनापूर : औरंगाबाद-जालना रस्त्यावर भरधाव ट्रॅव्हल्स उलटून झालेल्या अपघातात एक ठार, तर २१ प्रवासी जखमी झाले. बदनापूरजवळ शुक्रवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला. हरी तुकाराम वाढवे असे मृताचे नाव अाहे.

जखमींवर औरंगाबाद व जालन्यात उपचार सुरू आहेत. खुराणा कंपनीची खासगी बस (एम. पी. १३ पी ४५९९) पुण्याहून हिंगोलीकडे निघाली होती. अपघाताच्या दहा मिनिटे अगोदरच शेकटा येथे बसचा चालक बदलला होता.
बातम्या आणखी आहेत...