आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यमहोत्सवास आजपासून प्रारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने १६ ते २० एप्रिलदरम्यान नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तुळजाभवानी क्रीडा संकुलावर ‘ऑल दी बेस्ट’ या नाटकाने रविवारी नाट्य महोत्सवास प्रारंभ होईल. 

माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या हस्ते नाट्यमहोत्सवाचे उद््घाटन होईल. दरम्यान, नाट्यसंमेलनाचा मुख्य कार्यक्रम २१ ते २३ एप्रिलदरम्यान असून त्याचे उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २१ तारखेला सायंकाळी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...