आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र मराठवाड्यावर आज सर्वपक्षीय बैठक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. १३) दुपारी दोन वाजता सावली विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा हे स्वतंत्र राज्य व्हावे या मागणीच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन केले आहे. ‘छोटे राज्य मोठा विकास’ या विचारधारेच्या विचारवंतांची या बैठकीत उपस्थिती राहणार अाहे.  या बैठकीस उपस्थित राहावे व आपले विचार मांडावेत, असे आवाहन मराठवाडा मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाबा उगले, गणेशलाल चौधरी, गजानन पाटील, बंडू नन्नवरे यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...