आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णासाहेब जावळे पाटील यांचे निधन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


लातूर- अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब सिद्राम जावळे पाटील (34) यांचे मंगळवारी सायंकाळी सहा वाजता काविळीवरील उपचारांदरम्यान पुण्यात निधन झाले.
दोन महिन्यांपासून ते आजारी होते. प्रारंभी सोलापूर व नंतर पुण्यातील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील टेंभी या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.