मराठवाड्याला संघर्षाशिवाय काही मिळत नाही - अशोक चव्हाण
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
नांदेड - मराठवाड्याला संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही. संघर्ष करत राहावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. माजी खासदार उत्तमसिंह पवार यांच्या ‘काँग्रेसने मराठवाड्यावर अन्याय केला’ या वक्तव्यावर गुरुवारी त्यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मराठवाड्याला यापूर्वीही संघर्षाशिवाय काही मिळाले नाही, पुढेही संघर्ष करावा लागणार आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत नसल्याचेही ते म्हणाले.