आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये डेप्युटी सीईओंना धक्काबुक्की

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या अपूर्ण इतिवृत्तांतावर स्वाक्षरीस नकार दिल्यामुळे बीड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. आर. भारती यांना जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी जिल्हाधिकार कार्यालयातच धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. या प्रकरणी तक्रार दिली असली तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे फुटेज पाहून गुन्हा नोंदवू, असे बीड पोलिसांनी म्हटले आहे.