आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTO: संत मुक्ताबाईंची पालखी पंढरपूरकडे, पाहा, बीडमध्‍ये असे झाले स्‍वागत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी शुक्रवारी बीडमध्‍ये होती. ही पालखी जालना मार्गे माळीवेस हनुमान मंदीराच्या दिशेने निघाली. माळीवेस परिसरात पालखी दाखल होताच येथील हनुमान मंदीर सेवेकऱ्यांनी फटाक्यांची अतीषबाजी केली. मुखी विठ्ठलाचे नाम.. हरीनामाचे गगणभेदी जयघोष, विणेचा झंकार आणि टाळांच्‍या गजरामुळे शहरात भक्‍तीमय वातावरण तयार झाले होते. पालखीतील वारक-यांचे ठिकठीकाणी जल्‍लोषात स्‍वागत करण्‍यात आले.
सर्व छाया - रवी उबाळे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, पालखीचे सुंदर फोटो..
बातम्या आणखी आहेत...