आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस-ट्रॅक्टर अपघातात ट्रॉली निखळून दुचाकीवर आदळली; एक ठार, दुसर्‍याची प्रकृती गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निझामाबाद येथून औरंगाबादकडे जाणारी बस (एमएच 20 बीएल 2289) रात्री आठ वाजता जिंतूर बसस्थानकातून निघाली. शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर सावजी वेअर हाऊससमोर आली असता समोरून जिंतूरकडे जाणारा ट्रॅक्टर (एमएच 22 5170) यांच्यात समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर बस रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळली.
भरधाव बस व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन ट्रॅक्टरची ट्रॉली चेसिसवरून निखळून मागून येणार्‍या मोटारसायकलवर आदळली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर एकाची प्रकृती गंभीर आहे. रविवारी (दि.25) रात्री जिंतूरजवळ हा अपघात झाला.

अपघाताची आणखी छायाचित्र पुढील स्लाइडवर...