आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Care Of The Girls Marriage; Farmers Committed Suicide

मुलीच्या लग्नाची चिंता; शेतकऱ्याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - मुलीच्या लग्नासाठी आणि उसनवारीने घेतलेले पैसे परत करण्याची चिंता आणि दुसऱ्या मुलीच्या लग्नाच्या चिंतेत शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना धारूर तालुक्यातील कुंडी येथे घडली. सुंदर देविदास सोनवणे (४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.