आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मांजरसुंबा घाटात कंटेनर 2 धडकले, 4 जखमी; 4 किमीपर्यंत लागल्या रांगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- बीडहून सोलापूरकडे जाणारा सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या कंटेनरची मांजरसुंबा घाटात समोरासमोर धडक झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या अपघातात चार जण जखमी झाले. दरम्यान, यामुळे धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल झाले.

धुळे- सोलापूर महामार्गावर मांजरसुंबा घाटाच्या खालच्या बाजूला रविवारी सकाळी दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नीरज यादव (४५), निखिल शर्मा (२५), निसू यादव (३० ), हाकम खान (४० ) हे चौघे जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनर महामार्गावर आडवा झाल्याने दोन तास मेगाब्लॉक झाला होता.
चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लागल्या रांगा
बीड- बीडहूनसोलापूरकडे जाणारा सोलापूरहून बीडकडे येणाऱ्या कंटेनरची मांजरसुंबा घाटात समोरासमोर धडक झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या अपघातात चार जण जखमी झाले. दरम्यान, यामुळे धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प झाल्याने सुमारे चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे दोन्ही बाजूंनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मात्र हाल झाले.

धुळे- सोलापूर महामार्गावर मांजरसुंबा घाटाच्या खालच्या बाजूला रविवारी सकाळी दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नीरज यादव (४५), निखिल शर्मा (२५), निसू यादव (३० ), हाकम खान (४० ) हे चौघे जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कंटेनर महामार्गावर आडवा झाल्याने दोन तास मेगाब्लॉक झाला होता.
बीडजवळील मांजरसुंबा घाटात रविवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास दोन कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने कंटेनर रस्त्याच्या मधोमध उलटल्याने सुमारे दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती.
बातम्या आणखी आहेत...