आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहानेने व्याकूळ 50 फूट खोल विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला जीवदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- हिमायतनगर तालुक्यातील टेंभी येथे मंगळवारी सकाळी विहिरीत पडलेल्या हरणाच्या पाडसाला शेतकरी व वन कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले. तहानेने व्याकूळ हरणांचा कळप सायंकाळी पाण्याच्या शोधात सैरावैरा भटकत होता. या कळपातील अंदाजे दीड महिना वयाचे पाडस आशिष सकवान यांच्या गट नं. ३५ मधील विहिरीत पडले. विहिरीतील पाडसाला काढण्यासाठी हरिश्चंद्र राठोड या युवकाने विहिरीत उतरून त्याचे पाय बांधून विहिरीबाहेर काढले.

पुढील स्लाइडवर वाचा, उपचार करून जंगलात सोडणार