आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला रावसाहेब दानवेंचाच विरोध, सुप्रिया सुळे टीकास्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन - राज्य सरकार हे काहीच काम करत नसून फक्त जाहिरातबाजी करत आहे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आम्हाला पाच वेळा आंदोलन करावे लागले. शेतकऱ्यांसाठी संघर्ष सुरूच राहणार आहे. मराठवाड्याच्या दुष्काळी स्थितीवर संसदेत प्रश्न उपस्थित करून चर्चा केली असता शेतकऱ्यांचे मायबाप म्हणवून घेणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी कर्जमाफीच्या नावाखाली लोक पैसे खातात याचा बँका, पुढारी यांनाच लाभ होत असल्याचे कारण सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध करून शेतकऱ्यांसह महाराष्ट्राचा अपमान केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
पुढे वाचा....
>तहसीलला ठोकले कुलूप
>शेतकऱ्यांच्या हातात रुमणे देऊ : तटकरे
बातम्या आणखी आहेत...