आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार टी.एम. कांबळेंचे दीर्घ आजाराने निधन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) चे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार टी.एम. कांबळे यांचे निधन झाले आहे. त्र्यंबक मुकुंदराव कांबळे (56) असे त्यांचे पूर्ण नाव. शनिवारी पहाटे येथील रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी नंदाबाई, मुलगा कनिष्क, भाऊ व बहीण असा परिवार आहे.