आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील टाकळगव्हाण येथील शेतकऱ्याने बँकेचे कर्ज आणि पेरणीसाठी हाती पैसा नसल्याने स्वत:च्या घरात गळफास घेऊन मंगळवारी जीवन संपवले. रामचंद्र तातेराव झुंझुर्डे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. हैदराबाद बँकेचे कर्ज आणि यावर्षीची पेरणी करण्यासाठी हातात पैसा नसल्याने रामचंद्र झुंझुर्डे यांनी आत्महत्या केली. कळमनुरी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...