आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद जोशी यांच्यावर आज अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी दोन वाजता पुणे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी ही माहिती दिली. दुपारी एकपर्यंत पार्थिव डेक्कन बसस्थानकामागील मैदानावर अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल.
बातम्या आणखी आहेत...