आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगाव- महाराष्ट्र ग्रामीण बँकेला भीषण आग; खातेदारांचे दस्ताऐवज जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- किट्टी आडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेला आज (गुरुवारी) सकाळी भीषण आग लागली. आगीत सर्व दस्ताऐवज जळून खाक झाले आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा कार्यालयाला सकाळी 6 वाजता आग लागली. संगणकासह फर्निचरचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले असून पुढील तपास करीत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेला लागलेल्या आगीची भीषणता दर्शवणारे फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...