आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा 100 टक्‍के भरले फुलंब्रीचे धरण, 10 फोटोंमधून पाहा असे खुलले सौंदर्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री/औरंगाबाद- जिल्‍ह्यातील फुलंब्री धरण यंदा शंभर टक्के भरले आहे. काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्‍यक्ष हरीभाऊ बागडे हे फुलंब्री बृहत लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या जलपूजनाला आले होते. यंदा झालेल्‍या समाधानकारक पावसाने गिरीजा नदीसह तालुक्यातील नदी, नाले, ओढे पूर्ण क्षमतेने भरुन वाहत आहेत.
लहाण्याची वाडी, पाथरी भागातील ग्रामस्थांना सिंचनाखाली क्षेत्र आणण्यासाठी या धरणाचा उपयोग होतो. तर डोंगरगाव, कान्होरी, वाडी, पाल आणि फुलंब्रीतील पिण्याचा पाण्याचा प्रश्न या धरणामुळे सूटला आहे. 2010, 2015 आणि 2016 साली धरणाने 100% पाणी पातळी गाठली आहे. या संग्रहात पाहूया तुडूंब भरलेल्‍या फुलंब्री धरणाचे फोटो.
(छाया- जॉन चार्ल्स)
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, फुलंब्री धरणाचे सुंदर फोटो..
बातम्या आणखी आहेत...