आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काकाच्या आत्महत्येनंतर तीन दिवसांनी पुतणीचीही आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- पाथरी तालुक्यातील झुटाजवळा येथील सारिका सुरेश झुटे या सतरा वर्षीय युवतीने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकाराने झुटे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
 
या कुटुंबातीलच युवतीचे काका चंडीकादासराव संपतराव झुटे (४५) यांनीही तीन दिवसांपूर्वीच कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. लागोपाठ कुटुंबातीलच दुसऱ्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने संपूर्ण कुटुंबीय शोकाकूल झाले आहे. दरम्यान, तिच्या आत्महत्येमागील कारण कळू शकले नाही.
बातम्या आणखी आहेत...