आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्‍मानाबाद : या महालातून येतो गुढ आवाज, अजूनही उकलले नाही कोडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्‍मानाबाद - जिल्‍ह्यातील भूम तालुक्यातील ईटजवळ असलेल्या नागेवाडी शिवारात कलावंतीनीचा महाल आहे. या महालामधून रात्रीच्या वेळी घुंगराचा आवाज येतो, असे सांगितले जाते. प्राचीन काळातील हा महाल आजही गूढ बनून उभा आहे. या महालाचा खरा इतिहास अद्याप कुणीही सांगू शकले नाही. पण, रहस्यकथा अनेक जण सांगतात.
400 वर्षांपूर्वीचा आहे महाल
> हा महाल सुमारे 400 वर्षांपूर्वी बांधल्‍या गेल्‍याचे सांगितले जाते.
> मात्र, पंचक्रोशीतील ग्रामस्‍थांमध्‍ये त्‍याविषयी भीती आहे.
> भूम तालुक्‍यातील ईट गावापासून पश्चिमेकडे चार किमी अंतरावर एका टेकडीवर त्‍याचे अवशेष आजही पाहायला मिळतात.
> हा संपूर्ण महाल दगडी शिळांचा असून, एका नर्तकीने तो उभारला असल्‍याचे सांगितले जाते.
भूंकपात ढासाळला, पण छत शाबूत
> 1993 मध्‍ये झालेल्‍या किल्‍लारी भूंकपात या महालचे दोन मजले ढासाळले.
> भिंतीसुद्धा पडल्‍या.
> परंतु, दगडी शिळांवर महालाचे छत इतिहाची साक्ष देत आजही उभे आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, गुप्‍तधन असल्‍याची चर्चा... महालाच्‍या परिसरातील बारक कधीच आटत नाही... शिळांवर कोरलेल्‍या आहेत देवी-देवतांच्‍या मूर्ती...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)