आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाडा तापला, या वर्षीच्या उच्चांकाची परभणीत बरोबरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - चैत्र महिन्यातील ऊन आणि पाणीटंचाईची भीषण समस्या यामुळे आबालवृद्धांच्या जिवाची काहिली सुरू आहे. हिंगोलीत (४०) या वर्षीचा उच्चांक नोंदवला गेला, तर परभणीत (४२.५) या वर्षी केलेल्या उच्चांकाची बरोबरी झाली. मराठवाड्यात नांदेडला सर्वाधिक ४२.७ तापमान नोंदवले गेले.शुक्रवारी लातूरचे तापमान ४२ अंशांवर गेल्याने सूर्य जणू आग ओकत असल्याचा अनुभव नागरिकांना आला. गेल्या आठवड्यापासून तापमानाची कमान चढती राहिली आहे.

पुढे वाचा... नांदेड सर्वाधिक, जालन्यात तीव्रता वाढली