आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केजची कविता पाटील महिला क्रिकेट संघात; आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- केजच्या कविता दिलीपराव पाटीलची भारतीय महिला क्रिकेट ‘अ’ संघात निवड झाली. अचूक गोलंदाजीमुळे प्रकाशझाेतात आलेल्या कविताला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे व टी-२० मालिकेत संधी मिळेल. कविता हिचे शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण प्रवरानगर येथे झाले आहे.  पुण्याच्या बीएमसीसी कॉमर्स कॉलेजमधून ती पदवीधर झाली. भारतीय रेल्वेमध्ये ती सध्या कार्यालयीन अधीक्षक पदावर  कार्यरत आहे.

बातम्या आणखी आहेत...