आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र : बीडच्‍या कॅब चालकाचा पुण्‍यात खून; दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - बीड जिल्ह्यातील एका कॅब चालकाचा दोघांनी खून करून मृतदेह पवना नदीत फेकून दिल्याची घटना आज (सोमवारी) उघडकीस आली. भागवत दादाराव धांडे (२५. रा.शिरूर, जि.बीड) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी विनय गोरे आणि परमेश्वर सावंत (रा.थेरगाव, पुणे) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिवसभरातील ताज्‍या बातम्‍या वाचण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...