आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवालये गजबजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली, बीड, वेरूळ- श्रावणमहिन्याच्या पहिल्या सोमवारी ७० हजारांवर भाविकांनी औंढा नागनाथाचे दर्शन घेतले. औंढा हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक तीर्थक्षेत्र आहे. ‘हर हर महादेव, शंभू महाराज की जय’ असा शिवनामाचा जयघोष करीत परळीत बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर मंदिरात तसेच संत जर्नादन स्वामी, सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये लाखो भाविकांनी दर्शन घेतले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा फोटो...