आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014 News In Marathi, Pasha Patel, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल औशातून लढणार निवडणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. युतीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या औसा विधानसभा मतदारसंघातून पक्षाने आपल्याला अर्ज भरण्यास सांगितला असल्याची माहिती खुद्द पाशा पटेल यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की, पक्षनेतृत्वाच्या सूचनेवरून शुक्रवारी आपण औशातून अर्ज दाखल करणार आहोत. या वेळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पुरुषोत्तम रुपाला उपस्थित राहणार आहेत. पार्लिमेंटरी बोर्डाने आपण निवडणूक लढवावी, अशी शिफारस केली. हा मतदारसंघ शिवेसनेकडे असताना आपण अर्ज दाखल करणार का, या प्रश्नावर त्यांनी पक्षश्रेष्ठी हा मतदारसंघ भाजपकडे घेणार असतील.