आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पंकजा मुंडेंच्‍या 10 Facts, जाणून घ्‍या कशा आल्‍या राजकारणात...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्‍या राजकीय वारस म्‍हणून त्‍यांनी ज्‍येष्‍ठ कन्‍या तथा राज्‍याच्‍या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेतले जाते. त्‍यांनी ते सार्थही केले. 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांचा जन्‍मदिन आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे, पंकजा मुंडे यांच्‍याविषयी 10 रंजक गोष्‍टी....
कशा आल्‍या राजकारणात ?
पंकजा मुंडे-पालवे यांना भाजपा युवा मोर्चेचे प्रदेशाध्यक्षपद मिळाले आणि त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. त्यानंतर २००९ ला बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे विजयी झाल्या. पंकजा यांच्या पतीचे नाव अमित पालवे असून ते शिक्षणाने डॉक्टर तर व्‍यवसायाने उद्योजक आहेत. पंकजा आणि अमित या दाम्पत्याला आर्यमान नावाचा एक मुलगा आहे.

पुढील स्लाईडवर जाणून घ्‍या, पंकजा मुंडे यांच्याबद्दलची इतर महत्त्वपूर्ण माहिती आणि पाहा त्‍यांचे दुर्मिळ फोटोज....