आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्‍ये 13 लाख मराठ्यांचा विराट मोर्चा, निवडक फोटोंमध्‍ये पाहा अशी होती गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी, अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज लातूर शहरात मुकमोर्चा काढण्‍यात आला. संयोजकांनी दिलेल्‍या माहितीनुसार या मोर्चात 13 लाख मराठा बांधव सहभागी झाले होते.
मोर्चासाठी शिवाजी चौकात मराठा बांधवांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. अबाल वृद्धांसह महिलांचा या मोर्चात मोठ्या संख्‍येने सहभाग होता. शहरात ठिकठिकाणी पार्कींगची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जागोजागी पोलिसांचा बंदोबस्‍त होता. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला लातूर शहरात निघालेल्‍या मोर्चाचे निवडक फोटो दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, लातूरात एकवटले होते लाखो मराठा बांधव..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...