आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरापूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - अवघ्या महिनाभरापूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील खासबाग परिसरात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस अाली. पूनम गजानन निकाळजे (२३) असे अात्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव अाहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी नातेवाइकांनी गाेंधळ घातल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला हाेता. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक गणेश गावडे यांच्यासह शहर ठाण्याच्या पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला.
बातम्या आणखी आहेत...