आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेवर बलात्कार, जिवे मारण्याच्या धमकी; नराधमाकडून पीडितेच्या पतीवर चाकू हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन- 35 वर्षीय विवाहितेवर दोन महिन्यांपूर्वी बलात्कार करून तिला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर नराधमाने पीडितेवर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. विवाहितेच्या पतीला भर बाजारात चाकू हल्ला केला. तालुक्यातील कठोराबाजार काल (गुरुवार) येथे ही घटना घडली. 

 

पीडिता आणि तिच्या पतीच्या तक्रारीवरून आरोपी ननसीबखा नवाजखा पठाण (रा.कठोराबाजार) याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

असा टळला मोठा अनर्थ...
ननसीबखा पठाण याने काल पीडितेच्या पतीवर चाकू हल्ला केला. भरबाजारात ही घटना घडली. त्यामुळे आजूबाजुच्या लोकांनी प्रसंगावधान राखत नराधमाच्या हातून चाकू हिसकावला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... काय आहे हे प्रकरण?

बातम्या आणखी आहेत...