आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ये खुळ-खुळ्या तुला शौचालयाचा वापर कर म्‍हणून सांगितलं ना, वाचा काय म्‍हणते आर्ची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- ग्रामीण भागात उघड्यावर शौचालयाला बसण्याचे प्रकार बंद व्हावेत, यासाठी ग्राम प्रशासनाच्‍या वतीने जनजागृती करण्‍यात येते. निरोगी आरोग्यासाठी 'घर तिथे शौचालय', यासाठी शासन युद्धपातळीवर हागणदारीमुक्त ग्राम ही संकल्पना राबवत आहे. त्यासाठी शौचालयाचा प्रचारही वाढवला आहे. मात्र, अनेक गावातील स्‍थिती जैसे थे अशीच आहे. नागरिकांनी उघड्यावर शौचालयाला बसू नये यासाठी शासनाने लोकजागर पथनाट्य कलापथकाच्या माध्यमातूनही प्रयत्‍न केले. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला काही भन्‍नाट प्रयोग दाखवणार आहोत. लातूरमधील मातोळा ग्रामपंचायतीने एक आगळीवेगळी पोस्‍टरबाजी केली आहे.
पुढेे पाहा, हागणदारीमुक्‍तीसाठी आर्ची, केतकी, विद्या, जय-विरू, गब्‍बरचे पोस्‍टर..
बातम्या आणखी आहेत...