आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोळावर्षीय मुलाचा तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार, 14 -15 वर्षे वयाच्या मुलांनी केले चित्रीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन - सोळावर्षीय मुलाने 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची आणि त्याच्या 14 व 15 वर्षे वयाच्या दोन मित्रांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याची धक्कादायक घटना शनिवारी आव्हाना गावात उघडकीस आली. या प्रकरणी भोकरदन पोलिसांनी बलात्कार्‍यासह चित्रीकरण करणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले.
पीडित मुलगी 16 मे रोजी दुपारी शेजारच्या घरात टीव्ही पाहत होती. शेजारी राहणार्‍या तिघांनी घरात घुसून आतून दार बंद केले. यातील एकाने तिच्यावर बलात्कार केला, तर त्याच्या दोन मित्रांनी त्याचे चित्रीकरण केले. कुणाला सांगितल्यास पळवून नेऊन मारून टाकू, अशी धमकीही दिली, असे मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, आरोपी मुलाची आई भजन व भारुड गाते...