आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या घरात गुडघ्यांपर्यंत पाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मराठवाड्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये अतीवृष्टी होत असताना नांदेडच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना त्याची झळ पोहोचली आहे. शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात अप्पर जिल्हाधिरी संतोष पाटील यांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यांच्या घरात गुडघ्यांपर्यंत पाणी साचले असून घरातील सोफा, पलंग आणि ते स्वतः पुर सदृश्य परिस्थितीत आले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...