आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली : दोन गटांतील हाणामारीत आजी-माजी नगरसेवकांना धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- आरामशीन बंद करण्याबाबत दिलेल्या निवेदनावरून नगर परिषद कार्यालयाजवळ दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. त्यात आजी-माजी नगरसेवकांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला असून परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.

माजी नगरसेवक शेख शकील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते नगरसेवक शेख खय्यूम यांच्यासोबत शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता नगर परिषदेजवळ बसले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. तुझ्या भावाने आमची आरामशीन बंद करण्यासाठी निवेदन का दिले, असे म्हणून दहा जणांनी मारहाण केली. तर सय्यद बशीत याने विरोधी गटाकडून तक्रार दिली.
बातम्या आणखी आहेत...