आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड : 'एसएफआय'ने अडवली केंद्रीय मंत्री दत्तात्रय बंडारुची गाडी, दाखवले काळे झेंडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - रोहित वेमुला आत्‍महत्‍याप्रकरणावरून SFI नांदेड कमिटीने बुधवारी केंद्रीयमंत्री दत्तात्रय बंडारू यांची गाडी अडवली. दरम्‍यान, पोलिस आणि आंदोलकांमध्‍ये झटापट झाली. त्‍यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
नेमके काय झाले...
> केंद्रीयमंत्री दत्तात्रय बंडारू हे बुधवारी नांदेड येथे आले.
> हैद्राबाद विद्यापीठाच्या मुद्याला घेऊन SFI नांदेड कमिटीने रेल्वे स्थानकासमोर त्यांचा ताफा अडवला.
> दरम्‍यान, त्‍यांना काळे झेंडेही दाखवले.
> यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्‍ये झटापट झाली.
> पोलिसांनी संघटनेचे राज्यउपाध्यक्ष बालाजी कल्लेटवाड, जिल्हासचिव सचिन खडके, विकास वाटोरे यांच्यासह 25 कार्यकर्त्‍यांना अटक केली.