आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांच्या बालकाचा नालीत पडूून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठण तालुक्यातील बालानगर येथे रविवारी दुपारी ४ वाजता घरासमोरील नालीत पडून दोनवर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  शेख  मुजफ्फर जफर असे मृताचे नाव आहे. मुलगा अाजीकडे होता. आई शेतात कामाला गेली असता मुलगा खेळता खेळता तो घरासमोरील नालीत पडला. तेव्हा  त्याला बिडकीन येथे उपचारसाठी  दाखल करण्यात आले.  परंतु उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. मागील एक वर्षांपासून घरासमोरील नाल्या उपसल्या  नसल्याने या नाल्यातच तो गुदमरला गेला. यात ग्रामपंचायतीचा हजलगर्जीपणा चिमुकलच्या जिवावर बेतल्याचा आरोप होत आहे. 
बातम्या आणखी आहेत...